बीसीसीआयचे ढोंगी देशप्रेम जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
गलवान खोर्यात चीनच्या सैन्याशी झालेल्या संघर्षानंतर आय.पी.एल्. क्रिकेट स्पर्धेचे प्रायोजकत्व असणार्या चीनच्या विवो आस्थापनासमवेतचा वर्ष २०२० चा करार बीसीसीआयने स्थगित केला होता; मात्र वर्ष २०२१ साठी पुन्हा त्याला मुख्य प्रायोजकत्व दिले आहे.