सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे यांमध्ये प्रतिदिन वापरण्यासाठी ‘टूथपेस्ट’ची आवश्यकता !
साधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
‘सनातनच्या आश्रमांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य निःस्वार्थीपणे करणारे शेकडो साधक रहातात. भारतभरातील सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे रहाणार्या साधकांसाठी पुढील वर्णनाप्रमाणे एकूण ५००० टूथपेस्टची आवश्यकता आहे.
- टूथपेस्ट ही भारतीय आस्थापनाची असावी.
- टूथपेस्टचे वजन १५० किंवा २०० ग्रॅम असावे.(या प्रकारातील एका टूथपेस्टचे अनुमाने मूल्य ७० रुपये इतके असते)
- टूथपेस्ट वापरण्याची समयमर्यादा (Expiry date) २ वर्षांची असावी.
जे वाचक, हितचिंतक अथवा धर्मप्रेमी टूथपेस्ट अर्पण देण्यास अथवा त्यांच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करण्यास किंवा अल्प मूल्यात देण्यास इच्छुक असतील त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्कासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१
टूथपेस्ट खरेदीसाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘सनातन संस्था’ या नावाने द्यावा.’
संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०
संगणकीय पत्ता : sanatan.sanstha2025@gmail.com
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था.