मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपी निकिता जेकब हिला अंतरिम जामीन संमत
देहली येथील शेतकरी आंदोलनाच्या रूपरेषेतील पालट सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याचे प्रकरण
मुंबई – देहली येथील शेतकरी आंदोलनाचे ‘टूलकिट’ शेअर केल्याच्या प्रकरणातील आरोपी निकिता जेकब हिला मुंबई उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन संमत केला आहे.
Bombay High Court allows transit anticipatory bail application of Nikita Jacob, grants her transit bail for 3 weeks in connection with FIR by Delhi police in Toolkit matter.
In case of arrest, she will be released on a personal bond of Rs 25,000 and one surety of like amount. pic.twitter.com/2yZBhEPaYP
— ANI (@ANI) February 17, 2021
देहली पोलिसांनी निकिता हिच्या विरोधात काढलेले अजामीनपात्र अटकेचे वॉरंट रहित करावे, यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. २५ सहस्र रुपये दंड आणि २५ सहस्र रुपये जामिनावर न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन संमत केला आहे.