भारतात असे कधी होणार ?
फलक प्रसिद्धीकरता
फ्रान्सच्या संसदेत इस्लामी कट्टरतावादावर नियंत्रण ठेवण्यासाठी मांडण्यात आलेले विधेयक संमत करण्यात आले. यात बलपूर्वक विवाह, बहुविवाह, तसेच मशिदी आणि मदरसे यांवर लक्ष ठेवण्यात येण्याची तरतूद आहे.