हिंदु राष्ट्रात मातृभाषेतून शिकलेल्यांना नोकरीत प्राधान्य असेल !
‘गोव्यात पालकांचा सरकारी प्राथमिक शाळांऐवजी मातृभाषेतून चालणार्या अनुदानित शाळांमध्ये पाल्यांना पाठवण्याकडे जास्त कल असल्याचे विविध आकडेवारीवरून समोर आले आहे. याविषयी ‘प्रूडंट मिडिया’ यांनी खास वृत्त प्रसारित केले आहे.’