मध्यप्रदेशात बस कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात ३८ जणांचा मृत्यू
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील सीधी जिल्ह्यात सतना येथे जाणारी एक बस कालव्यामध्ये कोसळून त्यातील ३८ जणांचा मृत्यू झाला. या बसमध्ये ५४ प्रवासी होते.
सीधी में आज नहर में बस गिरने से बहुत दुखद दुर्घटना हुई है। सात लोग तो सुरक्षित निकल गए थे।
सुबह से ही राहत और बचाव के कार्य प्रारंभ कर दिये गये थे। कलेक्टर, एसपी, कमिश्नर, आईजी सहित एसडीआरएफ की टीम आवश्यक संसाधनों के साथ वहां तत्काल पहुंच गई थी। pic.twitter.com/MTTCOkyWix
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 16, 2021
यातील ७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर उर्वरितांचा शोध घेतला जात आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे घोषित केले आहे.