वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा अयशस्वी
पुसद (यवतमाळ), १५ फेब्रुवारी (वार्ता.) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते; परंतु उपस्थितीअभावी हा मोर्चा रहित करण्यात आला.