टि्वटरच्या माध्यमातून गृहयुद्ध करण्याचा कट ! – कंगना राणावत
मुंबई – ‘आदरणीय पंतप्रधान, जी चूक महान योद्धा पृथ्वीराज चौहान यांनी केली होती, ती बिलकूल करू नका…त्या चुकीचे नाव होते ‘क्षमा’. टि्वटर कितीही वेळा क्षमा मागेल; पण क्षमा करू नका. त्यांनी भारतात गृहयुद्ध करण्याचा कट रचला होता’, असे ट्वीट अभिनेत्री कंगना राणावत यांनी केले आहे. कंगना यांनी यापूर्वी टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली होती; मात्र आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच टि्वटरवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Honourable Prime Minister ji jo galti Great warrior Prithaviraj Chauhan ji ne ki thi woh bilkul mat karna …. uss galti ka naam tha maafi…@Twitter kitni bhi maafi mange bilkul maaf mat karna. They conspired for a civil war in India. #BanTwitterInIndia
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 11, 2021