भारतीय जातीच्या गायींच्या दुधाचे महत्त्व !

भारतीय जातीच्या गायींपासून मिळणार्‍या दुधामध्ये औषधीय तत्त्व (ओमेगा ३, ए २ प्रोटीन, केरोटिन) योग्य प्रमाणात असते. ते तत्त्व गायींसारखे दिसणारे विदेशी पशू आणि म्हैस यांच्या दुधामध्ये उपलब्ध नसते. या कारणाने त्या पशूंच्या दुधासमान भारतीय गायीचे दूध महारोगकारी नाही; मात्र महारोगांना ठीक करण्यामध्ये उपयोगी आहे. श्रद्धा, आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टीने गायीचे महत्त्व सर्वविदित आहे. सनातन धर्मीय समाजासाठी गाय श्रद्धेचा विषय आहे. विश्‍वाच्या सर्व धर्माच्या श्रद्धांवर तर्क करणारे नास्तिक किंवा गायींच्या श्रद्धेवर तर्क करणारे लोक यांपासून सुटका करून घेण्यासाठी गोरक्षण हे भारतियांचे श्रेष्ठ कर्तव्य आहे. (संदर्भ – कॅलेन्डर ‘संवत्सर-सुषमा’, संवत् २०७३)