धर्मांधांचा नेहमीचा कांगावा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

देशात काही लोकांकडून मुसलमानांना ‘परके’ करण्याचा संघटित प्रयत्न चालू आहे, असा फुकाचा आरोप माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी एका कार्यक्रमात केला.