गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते !
वित्तं बलं, चित्तं बलं, देह बलं, गेहं बलम् ।
तत् विना तु सर्वं बलं निष्फलम् ॥
अर्थ : पैसा, चित्त, देह आणि घर ही सर्व बले आहेत. यांच्याविना कुठलेही बल निष्फळ ठरते.
गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् । म्हणजे ‘गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते.’
– कृष्णपुष्प (पुष्पांजली), बेळगाव (२१.८.२०२०)