गणेशाचे नाव असलेले मंडळ अशांना त्यांच्याकडे येऊ कसे देते ?
‘आजचा हिंदु समाज पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे. भारतात मुसलमानांना मारून टाकण्यासाठी कोणत्याही कारणाची आवश्यकता नाही. ते मुसलमान आहेत, हे कारण पुरेसे आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी एका वर्षात १९ लोकांची हत्या केली. यात सर्वजण दलित किंवा मुसलमान होते, अशी गरळओक अलिगड मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडलेल्या एल्गार परिषदेत केल्यामुळे परिषद पुन्हा एकदा वादग्रस्त ठरली आहे.’