महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मनुस्मृतीमध्ये सांगितलेली शिक्षा
पुरुषाणां कुलीनानां नारीणां च विशेषतः ।
मुख्यानां चैव रत्नानां हरणे वधमर्हति ॥
– मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक ३२३
अर्थ : कुलीन पुरुष आणि विशेषतः स्त्रियांचे अपहरण केले असता, तसेच मौल्यवान हिरे इत्यादी रत्नांची चोरी केली असता मृत्यूदंड द्यावा.