आजचा वाढदिवस ! : कु. पार्थ चव्हाण

चिंचवड, पुणे येथील चि. पार्थ मिलिंद चव्हाण (वय ६ वर्षे) याचा पौष कृष्ण पक्ष चतुर्थी (१.२.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. पार्थ चव्हाण

कु. पार्थ मिलिंद चव्हाण याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !