हे सरकारला सांगावे का लागते ? सरकारला, पोलिसांना कळत कसे नाही ?
‘सिंधुदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील जलदुर्गांची वर्तमानस्थितीत होत असलेली पडझड थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, अशी मागणी ‘माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ या संस्थेने एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे केली आहे.’