सिंगापूर येथील मशिदींमध्ये आक्रमण करण्याचा कट रचणार्या एका भारतीय वंशाच्या ख्रिस्ती मुलाला अटक
सिंगापूर – येथील २ मशिदींमध्ये आक्रमण करण्याच्या सिद्धतेत असणार्या भारतीय वंशाच्या १६ वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
सिंगापुर की मस्जिदों पर हमले योजना बना रहा भारतीय मूल का किशोर अरेस्ट https://t.co/jY4HWRtes2 #singapore #newzealand #न्यूजीलैंड #सिंगापुर
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) January 27, 2021
(सौजन्य : The Straits Times)
तो सिंगापूरचा नागरिक असून तो प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मीय आहे. न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्चमधील मशिदीवर झालेल्या आक्रमणाला २ वर्षे झाल्याच्या निमित्ताने तो येथे मशिदीमध्ये आक्रमण करण्याचा कट रचत होता.