परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
कुठे कुटुंबाचे किंवा आपल्या जातीबांधवांचे हित पहाणारे संकुचित वृत्तीचे मानव, तर कुठे अनंत कोटी ब्रह्मांडांतील प्राणीमात्रांचे हित सांभाळणारा ईश्वर !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले