प्रजासत्ताकदिनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या ४ धर्मांध तरुणांना अटक
अशा देशद्रोह्यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे !
भोपाळ (मध्यप्रदेश) – प्रजासत्ताकदिनी जयपूर-भोपाळ रेल्वेगाडीतून प्रवास करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘काश्मीर परत घेऊ’ अशा घोषणा देणार्या ४ धर्मांध तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे धर्मांध तरुण उज्जैन येथून अजमेर येथे जात होते. या तरुणांना अन्य प्रवाशांनी विरोध केला असता त्यांनी या प्रवाशांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यावर नागदा जंक्शन येथे या धर्मांधांना अटक करण्यात आली, तर काही जण पसार झाले. अर्शद, इम्रान खान, जैदखान आणि साहेबुद्दीन अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.
गणतंत्र दिवस पर एक तरफ शांतिदूतों द्वारा ये भी चला रहे हैं
जयपुर-भोपाल एक्सप्रेस में पाकिस्तान जिंदाबाद के नारे लगाने वाले चार युवक गिरफ्तार, केस दर्जhttps://t.co/ybtvSyzDju
— Gaurav Tiwari (@adolitics) January 26, 2021