मंदिरांचे सरकारीकरण रोखा !
फलक प्रसिद्धीकरता
सरकार विमान वाहतूक आस्थापने, विमानतळे, कारखाने आदींचे खासगीकरण करते, तर हिंदूंची पवित्र मंदिरे नियंत्रणात ठेवते, हे समजण्याच्या पलीकडचे आहे, असा प्रश्न सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी केला आहे.