शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
‘निहंगा शिखांनी अयोध्येतील बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा कह्यात घेऊन तेथे पूजा केली होती, तसेच तेथील सर्व भिंतींवर ‘जय श्रीराम’ असे लिहिले होते. यामुळे फकीर सिंह खालसा यांच्याविरुद्ध २८ नोव्हेंबर १८५८ मध्ये प्रथमदर्शी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद झाला होता. शीख पंथाला हिंदु धर्मापासून वेगळे करू पहाणार्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, श्रीराममंदिराच्या आंदोलनात पहिली ‘एफ्.आय.आर्.’ हिंदूंविरुद्ध नव्हे, तर शिखांविरुद्ध झाली होती. यावरून ‘शीख हे सनातन हिंदु धर्माचे अभिन्न अंग आणि धर्मरक्षक योद्धा आहेत’, हे सिद्ध होते.’
(साभार व्हॉट्सअॅप)