अशा वेब सिरीज सरकार कधी बंद करणार ?
फलक प्रसिद्धीकरता
‘अॅमेझॉन प्राइम’ या ‘ओटीटी’ अॅपवरून १५ जानेवारीपासून प्रसारित झालेल्या ‘तांडव’ वेब सिरीजमधून भगवान शिवाचा अवमान करण्यात आला आहे. यात जे.एन्.यू. विश्वविद्यालयातील साम्यवादी विचारसरणीचे समर्थन करण्यासह देवतांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद घालण्यात आले आहेत.