काही वर्षांनी ‘हलाल’ शब्द हटवणे, हे सरकारला लज्जास्पद !
‘केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (‘अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी’ने) म्हणजेच ‘अॅपेडा’ने त्याच्या ‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द काढला आहे.’