आजचा वाढदिवस : चि. नैवेद्या अनंत देव
चि. नैवेद्या हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
तळेगाव, दाभाडे (जि. पुणे) येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. नैवेद्या अनंत देव हिचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी (१०.१.२०२१) या दिवशी प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे बाबा आणि आजी यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.