पाद्रयांची वासनांधता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
केरळमधील ‘मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्च’मध्ये कन्फेशनच्या (केलेल्या पापांची चर्चमध्ये पाद्य्रासमोर स्वीकृती देण्याच्या) विरोधात ५ ख्रिस्ती महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून केली आहे. ‘कन्फेशनच्या बदल्यात पाद्री शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करतात’, असे यात म्हटले आहे.