निधन वार्ता
चिंचवड (पिंपरी) येथील सनातनच्या साधिका सौ. मेधा गोखले यांच्या आई सौ. कुंदा गोपाळ भिडे (वय ७५ वर्षे ) यांचे ८ जानेवारी या दिवशी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पच्छात पती, २ मुली, ३ जावई आणि ४ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार भिडे आणि गोखले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.