निधन वार्ता
पुणे – लांडेवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील सनातनच्या साधिका सौ. शशिकला शामराव टेमकर यांचे वडील कै. गुलाबराव भिकाजी शेवाळे (वय ९३ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी सकाळी ११.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, ४ मुली, १ सून आणि १३ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार टेमकर, शेवाळे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.