मुंबई येथे चोरांना मारणार्यांवर गुन्हा
|
मुंबई – कांदिवलीमध्ये स्थानिकांनी चोरांना रंगेहात पकडून मारहाण केली. या प्रकरणी १५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागरिकांनी या चोरांना विवस्त्र करत त्यांचे मुंडन करून धिंड काढली होती.