धर्मांधांची असहिष्णुता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
भोपाळ (मध्यप्रदेश) येथील मुसलमान तरुणीवर प्रेम केल्यावरून तिच्या रईस खान या वडिलांनी हिंदु तरुण धर्मेंद्र यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाला विजेच्या उच्च दाबाच्या तारेने ‘शॉक’ दिला. त्याद्वारे त्यांचा मृत्यू अंगावर वीज कोसळून झाल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला.