कोरोना लसीची आज पुन्हा रंगीत तालीम
पणजी – राज्यात दुसर्यांदा कोरोना लसीची रंगीत तालीम ८ जानेवारीला घेण्यात येणार आहे. वाळपई, कांदोळी, म्हापसा, केपे, चिंचिणी आणि मडगाव येथील शासकीय आरोग्य केंद्रे, तसेच मणिपाल आणि व्हिक्टर रुग्णालये येथे ही रंगीत तालीम होणार आहे.