निधन वार्ता
ठाणे – येथील सनातन संस्थेच्या ६४ टक्के अध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका श्रीमती नंदिनी जोशी (वय ८१ वर्षे) यांचे ७ जानेवारी या दिवशी पहाटे ३.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार जोशी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.