सर्वच घुसखोर रोहिंग्यांना पकडून देशातून हाकला !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील काही जिल्ह्यात घातलेल्या धाडीतून म्यानमारमध्ये रहाणारा रोहिंग्या मुसलमान अजीजुल याला अटक करून त्याच्याकडून २ बनावट भारतीय पारपत्र, ३ आधारकार्ड, १ पॅनकार्ड आदी कागदपत्रे सापडली.