प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने मुसलमान वडिलांना त्यांच्या कुटुंबियांकडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न !
प्रेमप्रकरणाला विरोध करणार्या घरातील कुटुंबप्रमुखाला ठार मारण्याचा प्रयत्न करणारे समाजासाठी किती घातक आहेत आणि ते ‘काफीर’ हिंदूंशी कसा व्यवहार करतील, याचा विचारही न केलेला बरा !
बदायू (उत्तरप्रदेश) – येथील वजीरगंजच्या हतरा नामक गावात ५५ वर्षीय महंमद आमीर यांनी त्यांच्या मुलीच्या प्रेमप्रकरणाला विरोध केल्याने आमीर यांना त्यांची मुलगी, मुलगा आणि पत्नी यांनी जाळण्याचा प्रयत्न केला. अज्ञात व्यक्तीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती कळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोचले. त्यांनी आमीर यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात भरती केले. पोलीस सर्व आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.