हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट

‘आपल्याला देशहित, राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. ‘हँस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान’ अब यह नही चलेगा । ये नया हिंदुस्तान है । बताना पडेगा की, घुस के लेंगे पाकिस्तान और बना देंगे अखंड हिंदुस्थान ।’ हिंदूंनी आता जागृत होऊन हिंदु राष्ट्राची मागणी करणे आवश्यक आहे; कारण ८ राज्यांत हिंदू अल्पसंख्य झालेले आहेत.’

– सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती