हे हिंदूंना सांगावे लागते, हे लज्जास्पद !
‘माझ्या देशभक्तीचा उगम धर्मातून होतो. मी हिंदु म्हणून जन्माला आलो, म्हणजेच मी देशभक्त आहे. त्यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही, असे म. गांधी यांचे मत होते’, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.