महिलांना स्वरक्षणार्थ शस्त्र बागळण्याचा कायदा हवा !
फलक प्रसिद्धीकरता
थिरूवेल्लूर (तमिळनाडू) येथे एका १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणार्या २४ वर्षीय नराधमाला तरुणीने स्वरक्षणार्थ चाकूने गळ्यावर वार करून ठार मारले.