उत्तरप्रदेशात स्मशानभूमी परिसरातील छत कोसळून २१ जणांचा मृत्यू
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील मुरादनगर स्मशानभूमी परिसरातील एक छत कोसळल्याने २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण दबले गेले. येथे बचावकार्य चालू असून आतापर्यंत ३८ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
Roof collapses in Crematorium Ghat in Muradnagar of Ghaziabad; Several feared killed https://t.co/dh8tlbh4fE
— All India Radio News (@airnewsalerts) January 3, 2021
(सौजन्य : ABP NEWS)
अंत्यसंस्कारासाठी आलेले लोक पाऊस आल्याने या छताखाली उभे राहिले होते. तेवढ्यात हे छत कोसळले.