दु:खद निधन
सनातनच्या मुंबई येथील साधिका सौ. सुहासिनी परब यांच्या सासूबाई श्रीमती विजया परब (वय ८४ वर्षे) यांचे १ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी २.४५ वाजता वडाळा येथे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यांना १ मुलगा, ३ मुली, १ स्नुषा, १ जावई, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार परब कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.