मुंबई येथे रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहात महिलेचे चोरून चित्रीकरण करणार्या धर्मांधाला अटक
- वासनांध मुसलमान !
- स्वधर्मातील स्त्रियांना बुरख्यात झाकून ठेवायचे आणि अन्य धर्मातील महिलांच्या अब्रूवर घाला घालायचा हीच धर्मांधांची मानसिकता !
मुंबई – येथील एका रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचे भ्रमणभाषमधून चोरून चित्रीकरण करणार्या समीर शेख या धर्मांधाला पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १ जानेवारी या दिवशी न्यायालयाकडून शेख याला जामीन संमत झाला आहे.
३१ डिसेंबरच्या सायंकाळी पीडित महिला स्वच्छतागृहामध्ये गेली असतांना शेख दरवाजाच्या फटीतून चित्रीकरण करत असल्याचे तिच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखून महिलेने साहाय्यासाठी धोक्याची घंटा वाजवली. त्या वेळी रेस्टॉरंटचे कर्मचारी धावत आले. त्यांनी समीर शेख याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.