यवतमाळ येथून पळून गेलेल्या धर्मांध आरोपीला नागपूर येथे अटक !
अल्पसंख्यांक गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !
यवतमाळ, १ जानेवारी (वार्ता.) – जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पळून गेलेल्या शेख जमील उपाख्य जम्या जब्बार शेख (वय २४ वषर्े) या धर्मांध आरोपीला बाभुळगाव पोलिसांनी नागपूर येथे अटक केली. बाभूळगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खून केल्याप्रकरणी आरोपीच्या विरोधात कलम ३०२, ३४ अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला होता.