प्रयत्ने स्वतःचे मन रगडिता दोषही पळे ।
श्री. गुरुदास खंडेपारकर‘६.६.२०२० या दिवशी सकाळी मी स्वयंसूचना सत्र करत असतांना ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ।’ या वामन पंडित यांच्या ओवीवरून मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने ‘प्रयत्ने स्वतःचे मन रगडिता दोषही पळे ।’, ही ओळ सुचली.
तेव्हा माझी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘परम पूज्य, तुम्हीच मला प्रत्येक क्षणी सकारात्मक आणि शिकण्याच्या स्थितीत ठेवा’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– श्री. गुरुदास खंडेपारकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |