‘सीरम’च्या लसीच्या वापराला अनुमती
नवी देहली – ‘सीरम इन्स्टिट्युट’च्या ‘कोविशिल्ड’ या लसीला आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारने अनुमती दिली आहे.
Expert panel recommends grant of permission for restricted emergency use of Oxford Covid-19 vaccinehttps://t.co/RtgWU0ppS2
— The Indian Express (@IndianExpress) January 1, 2021
याविषयीच्या तज्ञांच्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे लसीकरणाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.