पाकिस्तान चीनकडून खरेदी करणार कोरोनावरील लसीचे १२ लाख डोस !
चीननिर्मित कोरोना लसीमध्ये डुकराचा अंश असल्याची ओरड भारतातील मुसलमान संघटनांनी केली आहे; मग ‘पाकला चीनची ही लस कशी काय चालते ?’, असा प्रश्न उपस्थित होतो ! याविषयी भारतीय मुसलमान संघटना पाकला याविषयी प्रश्न विचारतील का ?
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान कोरोनावरील लसीकरणासाठी मित्रदेश चीनकडून ‘सिनोफार्म’ आस्थापनाचे १२ लाख डोस खरेदी करणार आहे.
Pakistan will purchase 1.2 million #Covid19 vaccine doses from China’s Sinopharm, the first official confirmation of a vaccine purchase by the South Asian country as it battles a second wave of infections. https://t.co/7x4BZl5P8T
— Business Line (@businessline) December 31, 2020
पाकचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद हुसैन यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. ही लस पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि अन्य कर्मचारी यांना देण्यात येणार आहे.