नवी मुंबईतील भाजपच्या तीन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

शिवबंधन बांधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी मुंबई – नवी मुंबईमध्ये भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश देण्यात आला. नवीन गवते, दीपा गवते आणि अपर्णा गवते अशी या नगरसेवकांची नावे आहेत. दिघा येथील हे नगरसेवक आहेत.

सौजन्य : TV9 Marathi