निधन वृत्त
सांगली – येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या साधिका सौ. भारती बाडगी यांच्या आई श्रीमती मंगला यशवंत फडके (वय ९१ वर्षे) (आध्यात्मिक पातळी – ६१ टक्के) यांचे २८ डिसेंबर या दिवशी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ विवाहित मुली, ३ जावई, एक मुलगा, सून, नातू, नातसून, असा परिवार आहे. सनातन परिवार बाडगी आणि फडके कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.