राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील नियमावलीत ३१ जानेवारीपर्यंत वाढ
मुंबई – राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेली नियमावली ३१ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याविषयीचा शासन निर्णय घोषित करण्यात आला केला आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शासनाने यापूर्वीच रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.