गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे १ मृत्यु
गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर ११२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्याचप्रमाणे ११६ जण बरे झाले आहेत