हिंदूंनो, धर्माचे महत्त्व ओळखा !
हिंदु धर्मातील विवाह, वास्तूशांत वगैरे विधी, तसेच मृत्यूनंतर करण्यात येणारे श्राद्धादी विधी, हे सर्व ईश्वरप्राप्तीसाठी पूरक ठरणारे विधी आहेत. पूजा, यज्ञयाग वगैरे उपासनापद्धती प्रत्यक्ष ईश्वरप्राप्ती करून देणार्या आहेत.