कोटी कोटी प्रणाम !
सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा आज वाढदिवस
महर्षींच्या आज्ञेनुसार १३ मे २०२० या दिवशी ‘श्रीचित्शक्ति’ असे संबोधण्यास आरंभ
गोवा येथील सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आज वाढदिवस
९ ऑक्टोबर २०१२ या दिवशी संतपदी विराजमान
साधकांना सूचना
सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.