८ मासांनंतर शनिशिंगणापूरमध्ये भाविकांचे मोठ्या संख्येत शनिदर्शन

सोनई (नगर) – ३ दिवसांच्या सलग सुट्ट्यांच्या कालावधीत शनिशिंगणापूर मंदिर परिसरात पुष्कळ गर्दी होती. नाताळला प्राधान्य न देता ७० सहस्रांहून अधिक हिंदु भाविकांनी आनंदाने शनिदर्शन घेतले. सकाळी आठ वाजता चालू झालेला दर्शनाचा ओघ रात्री उशिरापर्यंत टिकून होता.