कोरोनाचा विषाणू किमान १० वर्षे तरी जाणार नाही ! – बायोटेक आस्थापन
लंडन (ब्रिटन) – पुढील १० वर्षेतरी कोरोनाचा विषाणू आपल्यासमवेतच रहाणार आहे, असे विधान बायोटेक आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगुर साहिन यांनी केले आहे.
As the world grapples with the pandemic amid the origin of newer and potentially lethal strains, BioNTech CEO Ugur Sahin has said that the deadly virus is going to stay with us for the next decade at least.
https://t.co/30xmjrsVZ1— Economic Times (@EconomicTimes) December 27, 2020
कोरोनाविषयी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहिन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी हे विधान केले.